Posts

Showing posts from April, 2023

February - March 2023 Issue

 चुकावेच असे काही! Pune River Front Development Project काटेसावर व पक्षी विविधता Ecological Society Alumni Meet 2023

चुकावेच असे काही!

  २००४ च्या निवडणुकीनंतर डॉ. मनमोहन सिंग हे पहिल्यांदा पंतप्रधान झाले त्यावेळी गोळे सरांनी लिहिलेला हा अप्रकाशित लेख आहे. जवळजवळ वीस वर्षं झाली याला. पण म्हणून लेख जुना, आजच्या काळात अप्रस्तुत झालाय असं अजिबात वाटत नाही. ’शहर केंद्रित विकासाचं उद्दिष्ट ठेवून ’इंटरमिजिएट गुड्स’च्या उत्पादनावर भर देण्याऐवजी स्थानिक संसाधने वापरून स्थानिक जनतेच्या प्राथमिक गरजा पूर्ण करणे ही प्राथमिकता असायला हवी. नाही तर शहरं अमर्याद वाढत जाणार आणि त्याबरोबरच प्रदूषणही’ हे सरांचे बोल खरे झालेले आज आपण अनुभवतो आहोतच. जलव्यवस्थापनासाठी दीर्घकालीन उपाय म्हणून सर इथे स्थानिक नद्या, ओढे यांची योग्य काळजी घेणे, जमिनीत पाणी जिरेल असे बघणे यांचा उल्लेख करतात. नैसर्गिक संसाधनांची काळजी घेण्याची आपली परंपरा हरवली आहे, तिचा प्राथमिक शिक्षणामध्ये समावेश करणं उच्च शिक्षणापेक्षाही महत्त्वाचं आहे असं त्यांनी इथे म्हटलंय. आज पुण्यात मुळा-मुठा नद्यांच्या स्वच्छतेची पर्वा न करता किनार्‍यांचं कॉंक्रिटीकरण करून त्याला ’नदी सुधार’ म्हणण्याचा प्रयत्न चालू आहे. शहरातल्या बांधकामांमुळे आणि वाहतुकीमुळे निर्माण होणाई उष्णतेची...

Pune River Front Development Project

The city of Pune receives medium rainfall. However, it is located at the foothills of the Sahyadri mountains that form the source of major Indian Peninsular rivers. The mountains received over 6000 mm of rains in the monsoon. The Sahyadri divides this precipitation into two regions, one half being diverted to the Arabian sea and the other draining in to the Bay of Bengal. Most of the rainfall to the East of the Sahyadri is dammed. However, there is enormous land in the free catchment which still reaches the rivers. Pune city has five rivers, Mula, Mutha, Ramnadi, Devnadi and Pavana that join up to form the Mula-Mutha. In short, water flows into Pune from 5 different catchments and there is only one outlet to that, the Mula-Mutha river. Pune’s topography is saucer shaped, which leads to water gushing down from different directions from the catchments when it rains heavily. This water must normally reach the rivers, but the urban sprawl has now changed the natural contours and flow...

काटेसावर व पक्षी विविधता

Image
काटेसावर / Red silk cotton / Bombax ceiba Linn) हे आपल्या भारतातील एक अतिशय सुंदर झाड. या झाडाच्या खोडापासून ते फांद्यापर्येंत काटे असल्याने याला काटेसावर असे म्हटले जाते. याला संस्कृत मध्ये शाल्मली असे म्हणतात. २० ते २५ मीटर उंच व ३ ते ४ मीटर रुंद हा वृक्ष उन्हाळ्याच्या सुरवातीला (फेब्रुवारी – मार्च) पर्णविरहित होऊन यावर भडक गुलाबी रंगाची फुले येतात. फुले पाच पाकळ्यांची, जाड मांसल असतात. पाने ही संयुक्त प्रकारची असून ५ ते ७ पर्णिका असतात. हे झाड Ornithophily या मध्ये येत असल्याने फुलांचा रंग हिरव्या रंगांला परस्परविरोधी असतो, वासविरहित, भरपूर गोड रस असलेली, stigma व stamens ची दिशा अशी, की पक्ष्यांच्या चोचीला, डोक्याला सहज लागणारी, “Ornithophily” म्हणजे पक्ष्याच्या मदतीने परागीभवन होणे.   काटेसावारीला दोडक्यासारख्या शेंगा (एप्रिल – मे) महिन्यात लागतात. बियांच्यावर कापूस असल्याने त्या फारच हलक्या असतात, हवेच्या मदतीने बियांचा प्रसार होतो. (Anemochory)  काटेसावरीचे झाड                             ...

Ecological Society Alumni Meet 2023

Image
The Friends of Ecological Society (FES) is the Alumni Body of Ecological Society. We have been conducting many activities for our members, and Alumni Reunion is the cherry on the pie. This year’s Alumni meet was organized by FES around the launch of a project to create a grove on a barren piece of land and dedicating it to the memory and vision of our beloved mentor Shri Prakash Gole. This project is being executed by 14 Trees, Ecological Society and KPIT CSR team through support from our esteemed alumni Shri. Ravi Pandit & Dr. Nirmala Pandit. 14 Trees is a reforestation initiative by Dr. Pravin Bhagwat - a student of the ES batch of 2022-23. The Prakash Gole Grove was created at the 14 Trees project site at Vetale. The members of the alumni mingled and reunited in batches of 30 to 40 over 5 weekends, when they visited the site to plant a tree each in the grove. Our first visit for the launch and tree plantation of the Prakash Gole Memorial Grove was on the 11th January.  Praka...