Posts

Showing posts from September, 2022

September 2022 Issue

In this Issue Wild life … at out doorstep - Shivangi Chandrashekhar Datar मिरजोळी – हर्षद तुळपुळे जाणीवपूर्वक वास्तव जग जाणण्यासाठी आणि मजेत जगण्यासाठी : पुस्तक परीक्षण -   सुहास सापटणेकर Wild v/s Mild: Screening of the documentary ‘Animal in the city’ followed by panel discussion 

Wild Life….at our doorstep

She asked me to kill the spider Instead, I get the most peaceful weapon I can find I take a cup and a napkin, I catch the spider, put it outside and allow it to walk away If I am ever caught in the wrong place at the wrong time, just being alive and not bothering anyone I hope I am greeted with the same kind of mercy - Rudy Fransisco ***   Coincidently in our home this method is used for each and every wild trespasser. Killing a wild creature that enters our home is a strict no-no.  Only the size of the "cup" changes with the size of the trespasser. Trees and plants have been an integral part of my life. When my husband and I decided to build our own home surrounded by a garden, we settled for a lovely landscaped garden with a patch of lawn and exotic flowering bushes. I remember the very first sapling that we bought was that of 'Anant', a small sized tree with fragrant flowers. We showered the sapling with love and care and soon enough we were rewarded with the f...

मिरजोळी

एखाद्या युवतीलाही लाजवेल असं मनोहारी सौंदर्य असणारी मिरजोळीची फळं सध्या कोकणात खाडीकिनारी फिरताना सर्रास पाहायला मिळतील. कालची एक महापर्वणी म्हणजे आमच्याइकडच्या पंगेरे-बाकाळ्याच्या बांधावरून जाताना रस्त्याच्या कडेने या मिरजोळीच्या फळांच्या चारही अवस्था एकाच नजरेच्या पट्ट्यात बघायला मिळाल्या. नवरात्रात बायका जशा विविधरंगी साड्या नेसून मुरडतात तशीच ही मिरजोळी विविधरंगाविष्कार दाखवत होती. काही हिरवट पोपटी , काही तांबडट गुलाबी , काही जांभळट काळी , तर काही पांढरीशुभ्र! उपलब्ध माहितीनुसार या फळांच्या चार अवस्था आहेत. कोवळी असताना फळं हिरवी असतात , मग पांढरी होतात , मग गुलाबी होतात , आणि शेवटी काळी होतात. यात सर्वांत सुंदर दिसतो तो गुलाबी रंग! पाकात घातलेल्या बुंदीसारख्या पाणीदार गोल टपोरी फळांचे लगडलेले घोस! अप्रतिम नजारा!   ' मिस्वाक टूथपेस्ट ' ची जाहिरात सर्वानी पाहिलीच असेल , नाही का ? या टूथपेस्टला ' मिस्वाक ' हे नाव कशावरून पडलं ? तर ते एका वनस्पतीचं नाव आहे. आता , ही वनस्पती कुठली ? अहो हीच ती मिरजोळी!! बसला कि नाही आश्चर्याचा धक्का ? आपण रोज जातायेता जे बघतो ते काय...

जाणीवपूर्वक वास्तव जग जाणण्यासाठी आणि मजेत जगण्यासाठी

Image
  आज आपण मजेत जगत आहोत का? स्वतःलाच प्रश्न विचारला, तर बहुतांश उत्तर देतील मजेत जगण्यासाठी वेळ आहे का? अहो आज तंत्रज्ञानामुळे किती सोयी-सुविधा निर्माण होत आहेत!  पण कष्ट कमी होत आहेत का? उलट आता रोज १५ - १५ तास काम करावे लागते तेंव्हा कोठे थोडा आधार मिळत आहे? असं का होत आहे हे समजून – उमजून घ्यावयाचे असेल, तर एक धक्कादायक प्रवास करावा लागेल. अर्थात हा प्रवास म्हणजे वाचायचा प्रयास! मृणालिनी वनारसे आणि गिरीश अभ्यंकर यांनी लिहिलेले पुस्तक 'जाणिवेची जाणीव' निसर्ग नियमांच्या प्रकाशातच वास्तव जग आणि कल्पितांच्या जगाचे  स्वरूप जाणता येणे शक्य आहे असा लेखकांचा दावा पुस्तक जस जसे वाचत जाऊ तस तसे पटत जाते. निसर्ग नियम, उत्क्रांती आणि जनुक शास्त्र यांची उत्कृष्ट सांगड घालून अनेक प्रश्नाची उत्तरे समाधानकारकरीत्या मिळू शकतात हा लेखकांचा  दावा मान्य व्हायला हरकत  नाही असे वाटते. अर्थात यांसाठी लेखकांनी अभ्यास, चिंतन आणि मनन केले आहे व त्या जोडीला आधी केले मग सांगितले याची प्रचिती पुस्तक वाचताना येते.  प्रत्येक विधानामागे ते वैज्ञानिक आहे का , निसर्ग नियमांना अनुसरून आहे ...

Wild v/s Mild: Screening of the documentary ‘Animal in the city’ followed by panel discussion

 The gaur (Wild buffalo) is helplessly running. It is being chased by one of the wildest species on earth, humans who are supposed to be intellects, civilized, sensitive and mild in nature. The gaur is  bewildered, scared being followed by a sarcastic mob of media and social media entertainers. The strayed animal in the city running for his life, leaps over the boundary walls, gets bruises and scars, its face is bleeding and it is completely  exhausted. The mob captures the bulky animal, ties its legs, covers its face and load it in a vehicle. The drama is over leaving the animal in trauma and stress. The wild act of the humans has taken life of the mild animal.   Anoop Jaipurkar’s documentary 'Animal in the city' makes you  shell shocked, astonished. The bleeding animal in the picture creates a deep scar on your mind. The silence on the screen, as the animal breathes its last, makes you uneasy, restless. An alumnus of Ecological Society, Anoop is successfu...